गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये पोलिसांची कारवाई


 संजय म. देशमुख  06 Jun 2023, 9:18 PM
   

अकोला :- आज दिनांक 6 जून 2023 रोजी गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये पायी पेट्रोलिंग दरम्यान मोटर वाहन कायद्यानुसार नो पार्किंगच्या 15 केसेस, ट्रिपल सीटच्या 8 केसेस, विना नंबर प्लेट 3 केसेस, अवैध प्रवास वाहतुकीची एक केस एकूण 7000 रुपये दण्ड वसूल करण्यात आला तसेच मोबाईलवर बोलून मोटरसायकल चालवणाऱ्या तीन वाहन चालकांवर कार्यवाही करण्यात आली तसेच कागदपत्रे न बाळगणारे एकूण पाच वाहने पोस्टला डिटेन करण्यात आले.

    तसेच घरगुती वापराचे सिलेंडर व्यावसायिक उद्देशाने वापरणारे दोन होटेल व्यावसायिकावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत कलम 3,7 अनवये 2 केस मध्ये 06 गैस सिलेंडर कीमत 30,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेत 02 अरोपितावर गुन्हे नोंदविन्यात आलेले आहेत .

    Post Views:  120


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व