लेवा संगिनी मंच आयोजित सालाद डेकॉरेसन स्पर्धा व बक्षीस वितरण


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  13 Mar 2023, 7:31 PM
   

पिंपरी चिंचवड : येथे महीला दिनाचेऔचित्य साधून येथेलेवा संगिनि मंच आयोजित विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचया अध्यक्षा सौ किरण पाचपांडे ह्यांनी केले .ह्या वेळी महीला सबलीकरण मार्गदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच काही राज्यस्तरीय कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आले. ह्यामध्ये सलाड डेकारेसन स्पर्धेत पुणे विभागातून अनुष्का डहाके संगिता झोपे, स्वाती टेकाडे  तसेच मलकापूर बुलढाणा जिल्ह्यातील स्पर्धकांत रुचिरा कोलते, विशाखा नाफडे, कीर्ती चौ ध री , तसेच नाशिक विभागातून प्रिया भारंबे, नागपुर विभागातून राजश्री डहाके ह्यांना डिनर सेट, मिलन टिफीन, जुसर व इतर पारितोषिके देन्यात आली. ह्या वेळी मनोगत व्यक्त करताना  लेवा संगिनी मंच अध्यक्षा किरण पाचपांडे म्हणाल्या की कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना स्वतःआरोग्याची काळजी घ्यावी. ह्याप्रसंगी संध्या महाजन, ममता पाटील, माया वराडे, रजनी बोंडे, दिपाली नारखेडे, अनामिका नारखेडे, मीनाक्षी बढे, सविता कोलते, राजश्री नारखेडे शुभांगी नारखेडे,उपस्थित होत्या.

    Post Views:  342


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख