कुष्टरोग कार्यालयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रमचा शुभारंभ
अकोला: दिनांक 30 जानेवारी रोजी सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्टारोग) अकोला या कार्यालय हुतात्मा दिन साजरा करण्यात आला.डॉ लिना बोंडे यांनी राष्ट्रपिता महात्मा. गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला सुताचा हार अर्पण केला आणि कुष्ठरोग जनजागृती पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन केले.तसेच सर्वांनी एक मिनिट स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहिली तसेच डॉ बोंडे यांनी सर्वांना कुष्ठरोग कार्या बाबत शपथ दिली.

त्यानंतर जनजागृती बाबतचे साहित्य हस्तपत्रिकेचे अनावरन केले. सदर जनजागृती कार्यक्रम हा 30 जाने ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत विविध कार्यक्रमाद्वारे समाजात कुष्ठरोग विषयी प्रभावी जनजागृती करवाची आहे. तसेच प्राथमिक अवस्थेत नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना उपचारखाली आणणे आवश्यक आहे. तसेच कोणतीही शारीरिक विकृती न येता रुग्ण बरा झाला पाहिजे तसेच समाजात कुष्ठरोग चा होणारा प्रसात खंडित झाला पाहिजे.शून्य कुष्ठरोग धोरण 2030 पर्यंत पूर्ण करा वतवयाचे असल्याच्या सूचना राज्यस्तरीय कार्यलयाकडून प्राप्त झाल्या आहेत.त्याकरंनाने सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.वरील कार्यक्रमासाठी कार्यालयातील श्री पी डी पालवे, श्री संजय इंगळे,श्री एन.आर.पाटील.nms तसेच श्री संतोष कांकल,श्री डी.एन. उबरहांडे,श्री जोसेफ पिटर,श्री गणेश बोडखे,श्री दिनेश जगताप nma व श्री रमेश मुळे श्रीमती वर्षा भोकरे, श्रीमती आरती इलेधो श्री विजय कुलकरणी इत्यादी उपस्थित होते.
Post Views: 217