डॉ रविंद्र भोळे ह्यांना ट्यालेंट ऑफ फ्रान्स रेकॉर्ड बुक सन्मान
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
19 Jan 2023, 12:35 PM
उरुळीकांचन पुणे : समर्पित भावनेने विविध क्षेत्रात समाजासाठी कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार, अपंगसेवक डॉ रविन्द्र भोळे ह्यांचे ट्यालेंट ऑफ फ्रान्स बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीही कमोडिया रेकॉर्ड बुक, नायजेरियन वर्ल्ड रेकॉर्ड बुक, माल्टास रेकॉर्ड बुक, शेचेलश रेकॉर्ड बुक , ब्रिलियंट टॅलेंट वर्ल्ड रेकॉर्ड बुक, फिनलंड रेकॉर्ड बुक, टायगर ब्रँड रेकॉर्ड बुक, द मोस्ट सेलिब्रेटिंग रेकॉर्ड बुक, टायगर ऑफ रेकॉर्ड होल्डर बुक, अम्याझिग आशियन टॅलेंट वर्ल्ड रेकॉर्ड बुक, डेन्मार्क रेकॉर्ड बुक ह्या सुप्रसिद्ध रेकॉर्ड बुक मधे सन्मान देउन नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डॉ रविंद्र भोळे ह्यांना नुकताच ग्लोबल एक्सेल्नस् पिस अवॉर्ड, युनिव्हर्सल पिस अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे.
Post Views: 195