सौ सुशीला गजानन चतरकर दुःखद निधन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  22 Jan 2024, 2:00 PM
   

कापशी रोड येथील सदन कास्तकार गजानन वसंतराव चतरकर यांच्या पत्नी सौ सुशीला गजानन चतरकर यांचे रविवार  २१ जानेवारी ला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले  त्यांचा  अंत्यविधी  चा कार्यक्रम  सोमवार २१ जानेवारी रोजी  सकाळी 11.00 वाजता कापशी तलाव येथे  राहील त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असा बराच आप्त परिवार आहे.

    Post Views:  145


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व