जि प शाळा चिंचोली गणू येथे जि प सदस्य श्रीराम गव्हाणकर यांची सदिच्छा भेट


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Nov 2022, 9:00 PM
   

जि प शाळा चिंचोली गणू येथे जि प सदस्य श्रीराम गव्हाणकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिली तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विमल डोंगरे यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला ह्याप्रसंगी त्यांच्यासोबत असलेले इंजिनिअर शिंदे साहेब यांचा सत्कार शाळेचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव अंभोरे यांनी केला व ग्रामपंचायत सदस्य अमोल भाऊ अंभोरे तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य यांचा सत्कार श्री विकास वाडकर सरांनी केला तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते त्यांचा सत्कार शाळेतील शिक्षक वृंद श्री रेवासकर सर श्री बाहेर सर सौ भटकर मॅडम व दिनेश भटकर यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ह्या प्रसंगी शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांनी शाळेविषयी भौतिक सुविधा बदल राम गव्हाणकर यांच्याशी चर्चा केली तेव्हा शाळेला पेर्स व डाग दोघी करता निधी देण्याचे आश्वासन दिले ह्याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाहेसर यांनी तर आभार प्रदर्शन श्री रेवासकर यांनी मानले व सौ मुख्याध्यापका यांनी जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर साहेब व गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली

    Post Views:  235


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व