आ. रणधीर सावरकर यांच्या अथक प्रयत्नाने न्यु तापडीया नगर उड्डान पुलाकरीता निधी रेल्वे विभागाकडे वर्ग
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
28 Oct 2022, 7:43 PM
अकोला : आ. रणधीर सावरकर यांच्या अथक प्रयत्नाने न्युतापडीया नगर उड्डानपुलाकरिता निधी रेल्वे विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहेही त्यामुळे सातवचौकते खरप लाजोडणार्या उड्डानपुलाचेकाममार्गी लागले आहे. ही अकोला महानगराकरिता गौरवाची बाब आहे. जठारपेठ ते खरपन्यू तापडिया नगर लाजोडणाराउड्डाणपुलालाखासदार संजय भाऊ धोत्रे व आमदार रणधीर भाऊ सावरकरड यांच्या प्रयत्नाने आजतीनकोटीरुपये रेल्वे विभागाला राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे.
न्यूतापडिया नगर येथील मध्य रेल्वे तसेच दक्षिण मध्य रेल्वे यांच्या मधातील उड्डाणपूल जोडण्यासाठी 26 कोटी रुपयांची गरज असून त्यापैकी केंद्रीय उड्डाण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून अकरा कोटी रुपये पंधरा दिवसात केंद्र सरकारकडून राज्य सरकारला प्राप्त होऊनवती रक्कमरेल्वे विभागाला जमा करण्यात आली आहे यापूर्वी आठ कोटी रुपये पंधरा दिवसांपूर्वी देण्यात आली होती आज खासदार संजय भाऊ धोत्रे व अकोला पूर्वचे आमदार प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नामुळे तीन कोटी रुपये रेल्वे विभागाला पूल निर्मितीसाठी दोन रेल्वे लाईन वरील जोडणारा पुलासाठी उपलब्ध करण्यात आला आहे त्यामुळे रेल्वे विभागालाटेंडर काढून काम करण्यास सुकर व सोयीचे झाले आहे सातत्याने जनता जनार्दनाच्या समस्या निराकरणासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे व आमदार रणधीर सावरकर प्रयत्नशील राहतातत्यामुळे या पुलासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री नितीनजी गडकरी यांनी भरघोस निधी दिलाव आज त्यापैकी तीन कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे विभागाच्या खात्यामध्ये जमा केले आहे. 26 कोटी पैकी 11 कोटी रुपये जमा केल्यामुळे रेल्वे पुलाच्या कामाला गती प्राप्त होणार आहे व लवकरच अजून निधी उपलब्ध होणार यासाठी आमदार रणधीर सावरकर प्रयत्नशील आहे.
अकोला शहरातील नवीन भाग तसेच ग्रामीण भागाला जोडणारा हा महत्त्वपूर्ण उड्डाणपूल निर्माण व्हावा यासाठीआमदार रणधीर सावरकर यांनी प्रयत्नशील करून या कामातील 60 टक्के काम पूर्ण झाला आहे चाळीस टक्के कामाला गती देण्यासाठी राज्य शासनाकडे केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावासुरू आहे त्याची फलश्रुती म्हणून गेल्या पंधरा दिवसात अकरा कोटी रुपयेचा निधी उपलब्ध झाला आहे लवकरच रेल्वे विभाग यासंदर्भात तांत्रिक व विविध कामांना सुरुवात करूनगती देणार आहे या संदर्भात खासदार संजयभाऊधोत्रे व आमदार रणधीर सावरकर मध्य व दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकार्यांशी संपर्कात आहे. मात्र, तापडीया नगरला जोडणार्या उड्डानपुलाचे काम करण्याकरिता आ. रणधीर सावरकर हे आग्रही दिसून येत आहेत. मात्र, आ. रणधीर सावरकर यांच्याच अकोला पूर्व मतदार संघातील असलेला डाबकी रोड येथील उड्डानपुलाचे मात्र भीजत घोंगडे असल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता डाबकी रोड पुलाचे काम हे आधी पूर्ण झाले असून केवळ रेल्वेच्या कामाकरिता हा उड्डानपुल प्रलंबित पडलेला आहे. सध्या डाबकी रोडवरील उड्डानपुलाच्या दोन्ही बाजुचा विचार करता येथील रस्ते हे खराब होण्यास सुरुवात झालेली असूनया ठिकाणी सर्रास लैला मजनु वदारुड्यांचामुक्तसंचार असल्याचे दिसून येत आहे.
Post Views: 266