तृप्ती सरनाईक राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत वेल्डर ट्रेंडमध्ये देशात प्रथम
इच्छाशक्तीच्या जोरावर आकाशाकडे झेप
अकोला. ईच्छा असेल तिथे यश मिळेल याच म्हणी प्रमाने आपल्या यश्याचे आणी आई - वडीलांच्या जिवनाचे सार्थक करित ग्राम अमानी ता. मालेगाव जि. वाशिम येथील छोट्याश्या गावातील श्री. संजय सरनाईक यांची पुतणी तर श्री. अशोकराव सरनाईक यांची कन्या कुमारी *तृप्ती अशोकराव सरनाईक हिने ( CCITS - ITI. Instructor ) *राष्ट्रिय कौशल्य प्रशिक्षण संस्था मुंबई अंतर्गत मुलीमध्ये प्रथम तसेच वेल्डर ट्रेड मध्ये भारत देशात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. या यश्याबद्दल तीचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. तिच्या या यश्याबद्दल काल दिनांक - १७ - सप्टेम्बर - २०२२ शनीवार रोजी अॉल इंडिया टॉपर्स दिक्षांत मारंभ कार्यक्रमात नवी दिल्ली येथे मा. श्री. धर्मेन्द्रजी प्रधान ( शिक्षण आणी कोश्यल्य विकास व उद्योजकता मंत्री - भारत सरकार ) यांच्या हस्ते डिग्री ( प्रमाणपत्र ) प्राप्त केली. आणी यासाठी तीला शुभकामना देण्यात आल्यात. खरच मुला पेक्षा मुली आज सर्वच क्षेत्रात आपल्या कोश्यल्याच्या जोरावर योगदान देत देश सेवा करित आहे. ही खरोखरच समाजासाठी अभिमानाची बाब आहे. कुमारी - तृप्ती चे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कारन ते शब्दांनी पुरेशे होनार नाही. तरी पण पुनच्छ एकदा कु. तृप्ती सरनाईकच्या या यश्याबद्दल तिचे देशमुख समाज जागृती मंडळ अकोला जिल्हा तर्फे मनपुर्वक अभिनंदन .! ???????????? तसेच पुढील भावी वाटचालीस मंगलमय शुभकामना ..! ????????????*
Post Views: 409