या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तुळशीराम बोबडे, स्वागत अध्यक्ष उमेश मसने तर प्रमुख अतिथी म्हणून पुष्पराज गावंडे मायाताई ईरतकर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, संजय मा देशमुख प्रा देवानद गावंडे मा नगरसेवक प्रशांत भारसाकडे तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देशमुख आदिची प्रमुख उपस्थिती होती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात् यंदा प्रथमच शेती मातीच्या कवितांचा सामवेश झालेलाअसून बहुजन कवींना जास्तीत जास्त प्रमाणात संधी देण्यात आली आहे असे मत तुळशीराम बोबडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव लुले प्रास्ताविक संदीप देशमुख तर आभार सागर लोडम यांनी मानले.Post Views: 375
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay