चिंचोली जि.प.शाळेत वृक्षारोपण


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  20 Jul 2022, 12:42 PM
   

अकोला- जि.प.शाळा चिंचोली गणू येथे उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ.विमल डोंगरे यांचेकडून संरपंच व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेच्या आवारात १०० झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. 
             याप्रसंगी शाळेच्या सर्व विद्यार्थी,विद्यार्थीनींनी या उपक्रमात सहभाग घेतला.याकामी तुळसाबाई सरदार,विलास सरदार,अंगणवाडी सेविका सौ.गवांदे यांनी सहकार्य केले.

    Post Views:  372


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व