(किशोर मुटे) वर्धा : पूणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जुन्नर व आंबेगाव तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यांचा अभ्यासवर्ग सोमवार दि.20 जून रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित केला होता.तो बहूसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या अभ्यासवर्गात अ.भा.ग्राहक पंचायत चे राष्ट्रीय सहसचिव मा.श्री जयंतभाई कथेरिया, पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री मा.श्री गजाननजी पांडे, प्रांत अध्यक्ष मा.श्री बाळासाहेब औटी, पुणे शहर अध्यक्ष मा.श्री विलासजी लेले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जुन्नर तालुका अध्यक्ष श्री जगन्नाथजी खोकराळे, अशोकजी भोर, ज्ञानेश्वरजी उंडे, सुभाषजी मावकर, देविदासजी काळे, नितीनजी भिडे, मंदाताई उतर्डे तसेच बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 221