श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर काँलेजची उत्कृष्ट निकालाच्या यशाची परंपरा कायम
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
18 Jun 2022, 9:40 AM
नांदुरा : महादेव गौरक्षण संस्थान द्वारा संचालित श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर काँलेज, नांदुरा नुकत्याच जाहिर झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.
१० वीच्या १०० % निकालाची परंपरा कायम राखत सत्र २०२१-२२ मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर काँलेजचा विदयार्थी कल्पेश राठी याला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले.तसेच रुचिता डागा हिने ९४.८०% टक्केवारीसह प्रथम क्रमांक पटकावला,कल्पेश राठी ह्याने ९४% टक्केवारीसह द्वितीय क्रमांक पटकावला व आर्या वेरुळकर हिने ९२.२०% टक्केवारीसह तृतीय क्रमांक पटकावला.ह्या यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री महादेव गौरक्षण संस्थानं नांदुरा चे अध्यक्ष माननीय श्री आमदार राजेश पंडितरावजी एकडे साहेब आणि समस्त संचालक मंडळ यांनी हार्दिक अभिनंदन केले.
तसेच श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर काँलेज चे प्राचार्य श्री विश्वास मापारी सर आणि प्राध्यापक श्री विलास धोरण सर,प्राध्यापक श्री प्रविण गिरी सर, प्राध्यापक श्री विजय पारखे सर,प्राध्यापक श्री शोएब खान सर,प्राध्यापिका कु.निकिता मांडवे मॅडम,प्राध्यापिका कु.निकिता पांडव मॅडम,प्राध्यापिका कु.धनश्री मलिक मॅडम, प्राध्यापिका कु.राधिका उधाणी मॅडम,प्राध्यापिका कु.कांचन बाठे मॅडम, प्राध्यापक श्री नितिन ढोले सर आणि इतर शिक्षकवृंद व कर्मचारी यांच्या तर्फे समस्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
इतर विषयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
१)कल्पेश राठी
गणित -१००/१०० गुण
विज्ञान-९६/१०० गुण
२)भूषण चांडक
गणित -९९/१०० गुण
३)रुचिता डागा
गणित -९८/१०० गुण
विज्ञान-९८/१०० गुण
४) ऋषिकेश पाटील
विज्ञान-९७/१०० गुण
गणित -९५/१०० गुण
५)तुषार मावकार
विज्ञान-९७/१०० गुण
६) कार्तिकेय डागा
विज्ञान-९६/१०० गुण
७)प्रेम राठी
विज्ञान-९६/१०० गुण
सामाजिकशास्त्र-९७/१०० गुण
८)सोनल हरगुणानी
विज्ञान-९५/१०० गुण
९)आर्या वेरुळकर
गणित -९५/१०० गुण
१०) मयंक राठी
विज्ञान-९४/१०० गुण
सामाजिकशास्त्र-९४/१०० गुण
११) चैताली भुतडा
विज्ञान-९४/१०० गुण
Post Views: 396