संदीप देशमुख राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवागौरव पुरस्काराने सन्मानित


 Chief Editor  20 Dec 2021, 10:07 PM
   

 अकोला-- प्रतिनिधी अकोला येथील संदीप मिडियाचे संचालक तथा तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप गणेशराव देशमुख यांना नुकतेच गझलनवाज भीमराव पांचाळे सुरेश पाचकवडे प्रा डॉ संतोष हशे उमेश मसने सम्राट डोंगरदिवे रमेश थोरात संस्थेचे अध्यक्ष अनिल इंगळे डॉक्टर मनोहर घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कलाविष्कार संमेलनात नुकताच मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आला तरुणाई फाउंडेशन च्या माध्यमातून अकोला जिल्हा साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रो वणारे सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक कवी पत्रकार आधी भूमिका पार पाडणारे श्री संदीप देशमुख तरुणाई फाउंडेशनच्या माध्यमातून कार्य करीत आहेत या कार्याची दखल कलाविष्कार बहुउद्देशीय क्रीडा शिक्षण संस्था भगोरा यांनी घेतली असून त्यांना हा पुरस्कार बहा ल केला आहे हे विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील डोंगरदिवे यांनी तर आभार संस्थेचे अध्यक्ष मिलिंद इंगळे यांनी मानले

    Post Views:  217


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व