ऑपरेशन प्रहार अंतर्गत पुन्हा चोरीच्या २ मोटार सायकल जप्त २ आरोपी अटकेत


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Sep 2026, 9:21 AM
   

अकोला - वाहतूक नियंत्रण शाखेने  मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक  यांच्या आदेशा प्रमाणे  बस्टॅन्ड चौक आणि अकोट फाईल पुलावर नाकाबंदी नेमली असताना उगवा भागातून येणारा इसम सुरेंद्र सूरज राव  रा उगवा lयाचे जवळ मोटार सायकल नंबर mh 40 AR 4611  गाडीचे कोणतेही कागदपत्रे नव्हते. सखोल तपासानी केली असता ती गाडी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली मधील पोस्ट ऑफिस समोरून  दि. २८/०७/२०२१ रोजी चोरीस गेलेली  होती.
 दुसरी बिना नंबर ची मोटारसायकल ही सिव्हिल लाईन उमरी परिसरातून  फिर्यादी मयूर मोहळे याची दि. १४/१०/२४ रोजी चोरीस  गेलेली होती. ती युनिकॉर्न मोटार सायकलही जयसिंग नाक्षण इंगळे रा खरप याच्या जवळून जप्त करण्यात आली व सदर गाडी चालकास पुढील तपासासाठी सिव्हिल  लाईन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अशा २ मोटार सायकल  आज पुन्हा वाहतूक नियंत्रण शाखा अकोला यांनी नाकाबंदी दरम्यान जप्त करून  चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. या अगोदरही दि २६/०९/२०२६ रोजी वाहतूक पोलिसांच्या नाकाबंदीत आरोपी सचिन भागवत अंबास्कर रा हरिहरपेठ याच्या जवळून ५चोरीच्या मोटार सायकल या जप्त करण्यात  आलेल्या होत्या.अशा या ४ दिवसात वाहतूक पोलिसांच्या नाकाबंदी  दरम्यान एकूण ७ चोरीच्या मोटारसायकल या ३ आरोपी कडून जप्त करण्यात आलेल्या  आहेत.
  मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक सर यांनी वाहतूक अंमलदार यांना संशयित वाहन यांची सतत नियमितपणे तपासणी  करण्याच्या सुचना  दिलेल्या आहेत. मोटार सायकल सन २१ पासून चोरीस गेलेली  मोटार सायकल परत मिळाल्याने फिर्यादीने 

    Post Views:  4


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व