श्रीमान मिराक मिर्झा श्रीमान हमीद आली बॉलीवूड फिल्म प्रोडूसर डायरेक्टर व ऍक्टर नूर कासकर यांचा सत्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  30 Sep 2025, 8:59 AM
   

मुंबई : न्यू फ्युवचर फाउंडेशन तर्फे संस्थापक श्रीमान शकील अन्सारी शेख अब्दुल्ल मसरूर यांनी भव्य समारंभ आयोजित करून मुक्काम कुर्ला मुंबई एस आय ओ हॉलमध्ये कार्यक्रम दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी  ठेवण्यात आला. 
एक श्याम उर्दू आदप के नाम या शीर्षकाखाली     मुशायरा ठेवण्यात आला होता  या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर जमील कामिल साहेब होते प्रमुख पाहुणे म्हणून  जनाब हमीद अली साहब  मिर्झा मिराक साहेब  फिल्म डायरेक्टर  प्रोड्युसर रायटर श्रीमान एडवोकेट सय्यद जलालुद्दीन सहाब श्रीमान अशपाक ऊमर साहब मालेगाव जनाब खुर्चीत सिद्दिकी सहाब श्रीमान ऍक्टर नूर कासकर साहेब श्रीमान वीर साहेब हसन एडिटर तरयाक व इतर मान्यवर उपस्थित होते या या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन श्रीमान वारिस जमाल यांनी केले  प्रसिद्ध डायरेक्टर   रायटर फिल्म प्रोडूसर  श्रीमान मीराक मिर्झा हमीद आली व ऍक्टर नूर कासकर यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार झाल्याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

    Post Views:  197


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व