आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
शुक्रवार दिनांक 21 -6 -2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त टिळक पार्क रामदास पेठ येथे, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते . जिल्हा प्रभारी पतंजलि डॉ सुहास काटे यांचे हस्ते कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी डॉ सुनिता कावळे, डॉ ऋषीता मुनोत, डॉ सुरेश राठी,श्री दरेकर, श्रीकांत चाळीसगावकर,बांधवकर, जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष किरण चौक, रूपल दोशी यांनी सुध्दा दिप प्रज्वलन केले. यानंतर सकाळी 5.45 वाजता,डॉ सुहास काटे ,व डॉ सुनिता कावळे यांनी प्रोटोकॉल नुसार 45मिनिटे प्राणायाम ,योगासन वर्ग घेण्यात आला, योगाचे महत्त्व विशद करण्यात आले. यानंतर टिळक पार्क मधे वृक्षारोपण करण्यात आले. आसन स्पर्धा घेण्यात आली. नविन योग साधक यांचे स्वागत करण्यात आले. डॉ नारायण नागले वय वर्षे 90 यांनी ऊत्तम योग साधना केली,त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास योग साधक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित या प्रसंगी श्रीकांत चाळीसगावकर, प्रदीप बांधवकर,किरण चौक, डॉ सुरेश राठी, सुरेश दरेकर,के एल . अप्तूरकर, डॉ नारायण नागले, मनोज जैन, हिमांशू बावीशी,यदुराज तायडे, कमलाकर वानखेडे, श्री अशोक राऊत, चंद्रशेखर फुलझेले,सौ.सिमा फुलझेले प्रफुल्ल गुप्ते, सौ.सायली गुप्ते,ज्योती भट्टड, प्रतिभाताई भोजने, भावना मुळे,रूपल दोशी, साधनाताई चौरसिया, डॉ ऋषिता मुनोत, , वंदनाताई चिंचोळकर, सारिका ताई चिंचोळकर,मिनाताई गणगणे , सुषमा चाळीसगावकर, सीमा फडणवीस, मंजिरी कुळकर्णी, छाया अग्रवाल ,विशाखा राजे, काठोळे,वर्षा ठाकरे, अनुराधा राऊत, भाविका बाविशी, सुचित्रा पोतदार,रेणुका ढगे , रेखा गणवीर,आरती कासट, नलिनी ताई वानखेडे, वैशाली पागृत,कोमल भगरे ,मीना देशमुख, यशोदा गड्डम ताई , माधुरी परनाटे,विणा राठोड गायत्री नागले,पारुल चौरसिया, क्षितीजा काटे, छाया राऊत, मनिषा राऊत,विशाखा राजे,ईंदिरा कसुरकर,सोनल शहा,गीता बुंदेले, सौ.मिना थोटे,सौ. नंदा बुंदेले, नरेश कोपेकर,दिपेश गोने, वेदांत नागले, सुधीर कोले,व ईतरही महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ सुहास काटे, डॉ सुनिता कावळे, श्रीकांत चाळीसगावकर, रुपल दोशी, डॉ ऋषिता मुनोत, प्रदीप बांधवकर, श्री अशोक राऊत , किरण चौक, यांनी परिश्रम घेतले. शेवटी शांतीपाठ म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
Post Views: 84