डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाटून भीम जयंती साजरी
अकोला प्रती - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त सूर्योदय बालगृह येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र हे पुस्तक विद्यार्थ्यांना भेट देऊन भीम जयंती साजरी करण्यात आली. विनोद विरघट,धम्मदिप घनबहादूर, सुमेध घनबहादूर,सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे, सतीश तेलगोटे, ॲड. रोशन तायडे समाज क्रांती आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडूदादा वानखडे समाज क्रांती आघाडीचे पदाधिकारी सुनील भाऊ वानखडे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र भेट देऊन भीम जयंती आगळ्यावेगळ्या पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून साजरी केली यावेळी सुभाषराव तेलगोटे आशिष अजणे ,शिवा गवई, नितेश तेलगोटे, अमर सावळे, हर्षवर्धन शेजुळ, पृथ्वीराज तेलगोटे, अक्षय तेलगोटे, आदित्य तेलगोटे, रवीभाऊ इंगोले आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते
Connection failed: Operation not permitted