आपात्कालीन परीस्थिती बाबतीत अकोला जिल्हयातील नागरिकांच्या तात्काळ माहीती साठी
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची टीम
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
22 Jul 2023, 6:33 PM
अकोला जिल्हाधिकारी माननिय निमा अरोरा मॅडम माननिय निवासी उप-जिल्हाधिकारी डाॅ.शरद जावळे सर यांच्या आदेशानुसार नागरिकांना यासह वाहन धारक, शेती धारक, शेतकरी, शेतमजुर, व्यवसायीक व इतर नागरिकांना माहीतीस्तव दोन दिवस झाले अकोला जिल्हयात सतत पाऊस सुरु आहे यामुळे पुरपरीस्थीती निर्माणझाली आहे ही संभाव्य धोके लक्षात घेता परीस्थिती निवळे पर्यंत याकरिता कामाशिवाय बाहेर जाऊ नये तसेच उपरोक्त काही आपात्कालीन परीस्थिती वा घटना निर्माण होत असल्यास किंवा घडल्यास तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय तथा संबंधित तहसीलदार यांच्याशी कीवा आपल्या संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, सरंपच,पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधावा आपल्या सेवेसाठी व रक्षणासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची टीम अंकुश सदाफळे यांच्या नेतृत्वात रेस्क्यु बोट आणी शोध व बचाव साहीत्यासह आज दीवसभर अकोला शहरासह तालुक्यात उपविभागीय अधिकारी डाॅ.जावळे सर सर तहसीलदार सुनिलपाटील सर सह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब यांच्या सोबत सज्ज आहे. आपत्कालीन संपर्कासाठी सर्च अँड रेस्क्यु ऑपरेशन मदतीसाठी जिवरक्षक दिपक सदाफळे पिंजर 9822229471 यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.
Post Views: 95