अकोला : श्रीमद भगवतगीतेचे अध्ययन करणे सर्वश्रेष्ठ आहे तत्पश्चात अन्य शास्त्रची आवश्यकता राहत नाही हे एक महान शास्त्र आहे जे स्वयं भगवंत योगेश्वर श्रीकृष्ण च्या मुखातून सांगितले आहे हे अमर संदेश आहे ज्याला श्रवण करुण युद्घ मैदान मधून मोहग्रस्त किंगकर्तव्यविमूढ़ अर्जुन नैराश्य तुन बाहर येऊन धर्मयुद्ध साठी तैयार झले ठीक त्याच प्रमाणे गीता संदेश आज पण तितकाच प्रासंगिक आहे अनेको अर्जुन जीवनाच्या रणक्षेत्रात पलायन करुण हताशा नैराश्य कुंठित जीवन जीने जगन्यासाठी अभिशप्त आहे वास्तव मध्ये भगवतगीतेत भारतीय धर्म अध्यात्म चे सार समाहित आहे
अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार शाखा कौलखेड़ अकोला गायत्री संस्कार केंद्र कृष्णनगरी येथे गीता जयंती उत्सव , अखिल विश्व गायत्री परिवार प्रमुख श्रधेय आदरणीय शैलदीदी चे आध्यात्मिक जन्मदिवसोत्सव गायत्री महायज्ञ व गीता प्रबोधन माध्यमातून उत्साहपूर्व वातावरण साजरा करण्यात आला पुंसवन गर्भसंस्कार, अन्नप्राशन संस्कार व विभिन्न संस्कार संपन्न जाले बालसंस्कार वर्ग बालगोपाल नी संस्कृत श्लोक पठन केले सर्व गर्भवती मातानी व याजकानी नियमित गीता पाठ एक अध्याय स्वाध्याय , गायत्री महामंत्र जाप, सूर्य अर्ध्य नियमित प्रदान करावयचे संकल्प घेतले पौरोहित्य कार्य डॉ अजय उपाध्याय, किसनराव मोरे पाटिल, नीतू कराडे देशमुख, यामिनी दीदी, पंडित अभय महाराज उपाध्ये यानी केले गीता जयंती उत्सव व महायज्ञ सफलते साठी पल्लवी चवरे,कल्याणी देशमुख, भातुलकर ताई,रजनी उपाध्याय,लक्ष्मी पांडेय,देवचंद कावले, डॉ सुरेश राठी, डॉ रामजी उपाध्याय, गौरी टाले, शैलेश ढोरे, शुभम वरणकर, प्रज्ञा मालवीय, विनीता देशमुख, सुमित इंगले, गायत्री परिवार महिला मंडल कौलखेड़, श्री गुरुदेव सेवा मंडल कृष्णनगरी सदस्य यानी परिश्रम घेतले
Post Views: 232