लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ जिल्हा शाखा परभणी च्या वतीने परभणी जिल्हा कार्यालय येथे पत्रकार दिन साजरा
परभणी (जि. प्र.)लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व जिल्हा कार्यकारणी यांच्यावतीने बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिन भगीरथ बद्दर लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रसिद्ध प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्यालय येथे दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा व विदर्भ जनसंपर्क प्रसिद्धीप्रमुख माजी विशेष कार्यकारी अधिकारी तथा संपादक व वैभवज्वाला यांच्यावतीनेही दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले व त्यांच्या जीवनाविषयी विचार मांडण्यात आले यावेळी लोक मंथन जिल्हा प्रतिनिधी तथा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे नांदेड परभणी संपर्क प्रमुख शिवशंकर सोनुने, परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा सचिव प्रमोद अंभोरे, मुस्लिम समाज संघर्ष न्यूज चे संपादक शेख इसाक, रुग्णहक्क संरक्षण समिती चे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज,समाजहित न्यूज जिंतूर ग्रामीण प्रतिनिधी शिवाजी डाखुरे आदींच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी शेख इसाक यांच्या वतीने उपस्थित सर्व पदाधिकारी पत्रकार बांधवाना पेन देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views: 174