आज दि.18ऑगष्ट गोकुळ अष्टमी रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती महाअभियानाचे समन्वयक श्री. रुपराव खैरकार व प्रमुख संयोजक भाई रजनीकांत यांचे प्रमुख उपस्थितीत प्रामुख्याने विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्याची ह्विडीओ काॅन्फरन्सचे माध्यमातून बैठक होउन महाराष्ट्र राज्यात संपुर्ण दारुबंदी कायदा करावा; कारखान्यातील विषारी दारुचे उत्पादन बंद करावे;किराणा दुकानवर वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय रद्द करावा;तरुणांचे हाती दारु बाटली नको; रोजगार देण्यात यावा.प्रत्येक गावातील अवैध दारु विक्री दुकाने बंद करावीत; व्यसनींना दारु मुक्त करण्या स केंद्र काढावेत या मागण्यासाठी राज्यभर दि.19 गोपाळकाला दिनापासून 25 ऑगष्ट पर्यंत महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन संपेपर्यंत राज्यभर गावोगाव दारु हंडी फोडो आंदोलन उपक्रम राबविण्याचा व दारुहंडी विद्यार्थी ;युवक;महिला फोडतील.उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी ढगे;श्री गजानन जिकार;संघटक श्री वर्धा जिल्हा; श्री निलेश देव; चंद्रकांत मोरे;जिल्हा संघटकअकोला जिल्हा अर्पिता सातपुतळे; जिजाबाई घाईत दारूबंदी नेत्या सुनिता भांड;लता सदावर्ते बुलढाणा जिल्हा दिलीप भोयर;वीरदंडे महाराज; यवतमाळ जिल्हा राजकुमार दिघळे;गजानन इंगळे; बेबीबाई मनवर शारदा मनवर वाशिम जिल्हा श्री राहुल ठाकरे; जिल्हा संघटक;सुनंदा कोकाटे; निवृत्ती इंदूरकर;अमरावती जिल्हा;सत्यभामा सुंदरमल दारुबंदी नेत्या बीड आदीनी सहभाग घेतला.
Post Views: 227
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay