युवा शक्तीनी सृजनशील बनावे : गायत्री परिवार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Apr 2023, 8:24 AM
   

अकोला : युवकानी आपल्या मनातून नैराश्य आणणारे  विचाराना मुळापासून उपटून फेकने जरुरी आहे  आपल्या  शक्तीवर  , स्वयं  क्षमतेवर विश्वास जागविणे जरुरी आहे असे  विचार करावे जगात असे कोणतेही कार्य नाही जे मी करू शकत नाही  आपल्या आत या प्रकारचे  आत्मविश्वास दृढतापूर्वक स्थापित केल्याने आम्ही  जीवनात येणाऱ्या अनेक संघर्षाचे  सामने करण्यात सफल होऊ शकतो.  
जीवन देवतेला सजविण्यासाठी व्यसनो पासून मुक्त, परिश्रमी,मेहनती, दिनचर्या व्यवस्थित, स्वाध्याय, साधना, संयम, सेवेला  जीवनात उतरवून  सृजनशील विचाराना  धारण करून  प्रत्यक्ष कृती मध्ये उतरवीने आवश्यक आहे  स्वयं बना व इतरांना बनवा  बी अँड मेक असे प्रतिपादन गायत्री परिवार अकोला चे डा अजय उपाध्याय यांनी रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय अकोला च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीर अपोती खुर्द ग्राम येथे आयोजित शिबीरात केले   ढपली तालावर  व्यसनमुक्ती, युवा जागरण, जीवन देवता  साधना, आरोग्य साधना, विचार क्रांती अभियान चे प्रज्ञा गीत प्रस्तुत किये प्रा. जयस्वाल सरांनी  शाल, श्रीफळ, झाड रोपटे देऊन स्वागत अभिनंदन केले  वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज प्रतिमा पूजन डा अजय उपाध्याय व प्रा विजय रुईवाले यांनी केले सर्व विद्यार्थ्यांनी  हाथ उंचावून  सेवाव्रत ( मातृ पितृ ऋण, आचार्य ऋण, व समाज ऋण)  संकल्प घेतले  प्राचार्य विजय नानोटी, डा रश्मी जोशी , डा समाधान मुंडे, प्रा. विजय रुईवाले, प्रा जयस्वाल सर , प्रा डा कोहचाळे सरांनी अखिल विश्व गायत्री परिवार द्वारा चालविणारे  युवा जागृती अभियानाची खुप स्तुति केली

    Post Views:  250


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted