अंदुरा ग्रामपंचायत समृध्द ग्रामपंचायत न अभियानात बाळापुर तालुक्यातून प्रथम क्रमांकात


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  25 May 2026, 10:49 AM
   

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत अंदुरा येथे दिनांक 6 5 2026 ला पाहणी करण्यात आली त्या पाहणीमध्ये सर्व गाव तपासणी करून झाल्यानंतर गावातील कामांची पाहणी करण्यात आली गावातील आरोग्य शिक्षण पाणीपुरवठा आदी बाबींवर त्या समितीने समाधान व्यक्त केले आणि या ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सदस्य कर्मचारी वर्ग या सर्वांनी कठोर मेहनत घेऊन बाळापुर तालुक्यात असलेल्या 66 ग्रामपंचायती पैकी या कार्यक्रमांमध्ये 14 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता त्यामध्ये अंदुरा ग्रामपंचायतीने पहिला क्रमांक पटकाविलेला आहे तर द्वितीय क्रमांक हा करून या ग्रामपंचायतीने पटकाविलेला आहे.
आमच्या कर्मचाऱ्यांनी सदस्यांनी व गावकऱ्यांनी केलेल्या मेहनतीने व सहकार्याने आम्ही हा पुरस्कार बाळापुर तालुक्यातून मिळवू शकलो..
संजय हरिचंद्र वानखडे 
सरपंच, ग्रामपंचायत अंदुरा

    Post Views:  44


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted