अकोला येथील श्रीगुरुदेव सेवाश्रमातील ग्रामगीता वाचन हा उपक्रमाचा सांगता समारोपीय कार्यक्रम संपन्न


ह.भ.प. प्रभुदास महाराज यांच्या प्रवचनाने सांगता
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Oct 2025, 1:20 PM
   

२१ पुरूष व २० महिला अशा ४१ गुरुदेव उपासक प्रचारकांना वाचनाची संधी. ३४ उपासकांनी  आपला अमुल्य वेळ दिला. मा. ह.भ.प. गुलाबरावजी महाराज उरळ,तसेच  माजीराज्यमंत्री गुलाबरावभाऊ गांवडे,अँड श्रीदेवीताई साबळे, सौ देवकाबाई मिरगे, विलासजी अनासणेजे टी कराळे मुगूटराव पाटील, ह.भ.प*ज्ञानेश्वर मिरगे गुरुजी,पत्रकार संजयजी देशमुख या मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन उपासकांना सत्कार!
 दर गुरुवार व एकादशी व कोरोनातही आश्रमात नियमित प्रार्थना करणाऱ्या उपासकांकडून सन्मानपत्रांचा खर्च स्व सौ शारदाताई पांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा कार्यक्रम दि.२७/९रोजी आश्रमात संपन्न झाला. छायाचित्रे भिमरावजी गांवडे,विश्वनाथ शिंदखेडकर,मोहनदादा,पवार,
संतोषभाऊ घुगे यांनी घेतले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पुर्णवेळ सेवाधारी म्हणून जे  काम करतात असे जेष्ठप्रचारक भानुदास कराळे यांना जाते, असे मनोगतातुन गौरवउद्गार गुलाबरावजी भाऊ गांवडे यांनी काढले.

    Post Views:  53


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व