मुंबई बेस्ट कामगारांनी पुकारला बेमुदत संप


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  22 Jun 2026, 9:11 AM
   

मुंबई - मुंबईत बेस्ट कामगार संघटनांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. स कामगारांचे महासभेत कामगार नेते श्री गजानन नागे सरचिटणीस-भाजपा बेस्ट कामगार संघ युनियन यांनी कामगार बांधवांना संबोधित केले.तेव्हा बेस्ट उपकमात बोगस ठेकेदाराने युनियन काढून बेस्ट कामगारांची फसवणूक केली आहे,असा संटननांचा आरोप आहे.जो पर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत बंद सुरू राहणार आहे. ठेकेदार युनियन चे ऐकुन कामगारांना न्याय मिळणार नाही. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेस्ट चालणार नाही अशी घोषणा बेस्ट कामगार संघटनेचे सरचिटणीस गजानन धागे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व