अकोला फिट इंडिया तर्फे झिम्बा डान्स फिटनेस मार्गदर्शन


 विश्व प्रभात  07 Jun 2026, 8:48 AM
   

अकोला :-अकोला पोलीस फिट इंडियन अभियान 2026 अंतर्गत आज पोलीस मुख्यालय येथे सकाळी अकोला फिट इंडिया तर्फे झिम्बा डान्स फिटनेस  मार्गदर्शन झाले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी हेल्प युथ फाउंडेशनची अध्यक्ष व व्यसनमुक्ती प्रबोधनकार डॉक्टर धनंजय बाबा नालट तसेच पोलीस प्रशिक्षणाचे गोपाल मुकुंदे  तसेच झुंबा प्रशिक्षिका तन्मय घुगे   व सुषमा घुगे झुम्बा  प्रशिक्षण सादर केले या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर धनंजय बाबा नालट यांनी आरोग्य विषयी शरीर कशी फिट राहो याची मार्गदर्शन केले तसेच इंडिया फिट काळाची गरज आहे तरी प्रत्येक नागरिकांनी इंडिया फिटमध्ये सहभागी व्हावे अशी आवाहन केले आहे या कार्यक्रमाला सर्व अकोला पोलीस प्रशासनाचे पदाधिकारी हजर होते.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व