श्री तांदळेश्वर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
18 May 2025, 9:30 AM
वैभव हराळ, प्रतिनिधी
श्रीगोंदा -तांदळी दुमाला.या विद्यालयाचा एस. एस .सी.दहावीचा निकाल १००% टक्के लागला असून विद्यालयातील ६ विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तिर्ण झालेली आहेत.
१) कुमारी लगड अस्मिता दत्तात्रेय -८७%
२) कुमारी गंगाधरे तनुजा विक्रम ७७.८०%
३) कुमारी हराळ शितल महेंद्र-७४.८०%
४) कुमारी बोरूडे स्नेहल दत्तात्रय-७४%
५) कुमार बुधवंत प्रणव पोपट -७३.४०
६)कुमारी बडे अनुष्का संदीप-७१.४० हे विद्यार्थी उल्लेखिनिय गुणानुक्रमाने उत्तिर्ण झालेले आहेत.
या व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रतापसिंहजी (भैया) पाचपुते साहेब .तसेच
संस्थेचे सचिव सन्माननीय कुंडलिकरावजी भोसले तथा नाना तसेच स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष ;उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी हार्दिक अभिनंदन/स्वागत केले आहे.
Post Views: 117