अकोला : संयम चा अर्थ म्हणजे शक्तीचे नियंत्रण धन द्वारे आरोग्य जीवन, धर्म, शिक्षा, प्रतिष्ठा, प्राप्त होत असते दुरुपयोगाने आजार, कुसंस्कार, पाप, बदनामी, घमंड, बेचैनी, अनेक विकार विकत घेऊ शकता शक्ति उपार्जन आवश्यक है अपव्यय पासून वाचवून आवश्यकते साठी व उपयोगी कार्यात वापरण्यासाठी दक्षता आवश्यक आहे हेच संयम है आहे वेळेचा एक एक क्षण अमूल्य संपत्ति आहे स्वास्थ्य संपत्ति, जीवन संपत्ति, मस्तिष्क संपत्ति , पैसा धन , योग्यता, शिक्षण, इ संपत्ति आहे ह्या शक्तींना वाढविण्यासाठी प्रयत्नशील असावे एक एक कण को निरर्थक खर्चापासून बचत गेली पाहिजे व सर्वश्रेष्ठ फायदा देण्या कार्यात खर्च केले पाहिजे हेच संयम तत्वाचे महत्त्व आहे प्रत्येक घरात लाडकी बघिनींनी आपल्या धन बचतीतून आपल्या परिवाराचे मानसिक पोषण, मानसिक आरोग्यासाठी चांगले पुस्तक, घरी आणावे आपल्या घरी ज्ञान मंदिर बनवावे नियमित एक पान वाचून सर्वांना ऐकवावे वाचन व लेखन संस्कृति ला प्रत्येक महिलांनी अंगीकार करावे असे प्रतिपादन कौलखेड़ अकोला गायत्री परिवार महिला मंडल प्रमुख यामिनी दीदी यांनी श्रीराधाकृष्ण मंदिर संस्थान कृष्णनगरी कौलखेड़ येथे आयोजित गायत्री महायज्ञ प्रसंगी केले गायत्री महायज्ञ, महिला मंडल सामुहिक अनुष्ठान सफलते साठी रजनी उपाध्याय, वंदना फाटे, योगिता सातपुते, पल्लवी चवरे, नीता दिवनाले, स्नेहा बानाईत , अर्चना खोडे, शुभांगी पोहरे, प्रांजली झाडे, स्वप्नाली काळे, स्मिता मोरखडे, पूजा आंधळे, राधाकृष्ण महिला मंडळ सदस्य, कृष्णनगरी वासीयांनी परिश्रम केले
Post Views: 144