देगलूर - MH26 गावरान गुळाचा चहा व हॉटेल टिपीन सेंटर चा शुभारंभ देगलूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार झुंजारे साहेब यांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आला यावेळी प्रमुख
अतिथी म्हणून पोलिस उपनिरीक्षक पडसाहेब उपस्थित होते. प्रथम महापुरुषाच्यां प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी उ शंकरराव भाटापूरकरसाहेब, मच्छिंद्र गवाले साहेब, म ह अ म अध्यक्ष, नागनाथ वाडेकर, काळगावकर मा जि सदस्य, सुभाष अल्लापूरकर साहेब, ॲड एन जी सुर्यवंशी साहेब लो प म मराठवाडा अध्यक्ष, डॉ शिकारे साहेब, कॉ.गंगाधर भुयारे साहेब, तमलूरकर गंगाधर साहेब, विलास खरात साहेब, मारोती दुर्णाचार्य अवळगावकर, हॉटेल टिप म्यानेजमेंट कॉम्रेड ईश्वर तलवारे लो प म नांदेड जिल्हा अध्यक्ष, वस्ताद प्रेमोल निवळीकर,बाबु तलवारे,मयुर तलवारे, विकास गायकवाड,व सर्व समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 206