साहित्य हे माणसाच्या केंद्रस्थानी तुळशीराम बोबडे.. तिसरेअकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन थाटात


तरुणाई फाऊंडेशन कुटासा व मराठी विभाग शिवाजी महावीद्यालय चे आयोजन.....
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  13 Feb 2023, 8:07 PM
   

अकोला : तरुणई फाऊंडेशन, कुटासा व शिवाजी महाविद्यालय मराठी विभाग अकोलाच्या वतीने रविवारी 12 फेब्रुवारीला सकाळी 9 ते रात्री 10 दरम्यान (कै.) डॉ. ज. पा. खोडके साहित्य नगरी, वसंत सभागृह शिवाजी महाविद्यालय येथे तिस-या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे  आयोजन् केले होते   अकोल्याच्या साहित्यिक इतिहासात गेल्या तीन वर्षापासून्  तरुणाईफाउंडेशन  हे संमेलन घेत आहे जिल्ह्यातील साहित्यिकांना स्वतंत्र व्यासपीठ मिळण्यासाठी या  संमेलनाची    सुरुवात 2019 मध्ये  करण्यात आली. माणूसच साहित्याच्या केंद्रस्थानीअसला पाहिजे साहित्यिकांनी   कुणालाही न  भिता आपलेे लिखाण सुरूच ठेवले पाहिजे अकोला जिल्ह्याला साहित्यिक परंपरेचा खूप मोठा वारसा असून बाजीराव पाटील विठ्ठल वाघ ऊ रा गिरी  सारखे दिग्गज या जिल्ह्याला लाभलेले असून यांनी   हा जिल्हा सहिल्यासाठी सुजलाम सुफलाम  केला आहे. माणसाच्या जगण्याचे  दुःख साहित्यात आले पाहिजे नवोदित   साहित्यिकांनी जेष्ठ साहित्यिकांचे पुस्तके वाचून आपली साहित्यिक भूक भागवावी व सकस असं साहित्य लिखाण करावं या ठिकाणी ह्या  साहित्यिकांकडून  सकस व दर्जेदार लिखाणाचीअपेक्षा  ठेवतो असे प्रतिपादन तिसऱ्या अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तुळशीराम बोबडे, यांनी व्यक्त केल्या तर संमेलनाचे उद्घाटक डॉ. गजानन नारे यांनी जिल्हा संमेलनाविषयी चळवळ ही भविष्यात अकोला जिल्ह्याच्या इतिहासात  नोद् करणारी चळवळ ठरावी असे प्रतिपादन करून उद्घाटन केले तर स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नारायणराव अंधारे   आमदार् अमोल  रामकृष्ण आप्पामिटकरी, म. रा. सांस्कृतिक व साहित्य मंडळ मुंबईचे पुष्पराज गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,   समाजसेवक डॉप्रा. संतोष हुशे, उद्योजक सुगत वाघमारे, प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शांताराम बुटे, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुलभा खर्चे  तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक संदिप देशमुख, कार्यवाह प्रा. डॉ. गणेश मेनकार, कार्याध्यक्ष शंकर जोगी, सचिव प्रा. देवानंद गावंडेसह,  आधी विचार पिठावर उपस्थितहोते त्यावेळी नारायणराव अंधारे यांच्या पुस्तकाचे  प्रकाशनसंमेलन विषयनांकतसेच संमेलन विषयक दहूत लेखणी या मासिक  अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाजसेवकांना प्रतिनिधित्व स्वरूपात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले  प्रस्ताविक  संस्थापक   संदीप देशमुख तर  संचालन मनोज देशमुख तर आभार प्रदर्शन  गणेश मेनकार  या नी  मानले दुस-या सत्रात सकाळी 11 ते 12 कथाकथन,    पार पडले अध्यक्षस्थानी   डॉ प्रा  श्रद्धा थोरात राहतील तर शाम ठक   नरेंद्र इंगळे तिस-या यांनी आपल्या कथा सादर केल्या तिस-या सत्रात 12 ते 1 ‘साहित्य संमेलनाची खरच गरज आहे काय?’ विषयावर परिसंवाद रंगला.   अध्यक्षस्थानी प्रा किशोर बुटोले  तर सहभागी म्हणून चंद्रकांत झटाले पाटील प्रा प्रा  किरण वाघमारे स्वप्निल इंगोले आदीनी  आपापले विचार मांडले   संचालन विशाल बोरे यांनी तर आभार प्रताप वाहुरवघ यांनी मानले  चौथे सत्र दुपारी 3 ते 5 यावेळेत गझल मुशायरा रगला  तुफान शेरोशायरीने रसिक  दिवानेझाले यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संजय पोहरे . तर प्रमुख पाहूणे म्हणून किशोर बळी, देवकाताई देशमुख उपस्थित होते. मुशायरात निलेश कवडे, प्रविण हटकर, अरविंद पोहणकर, पंकज कांबळे, एजाज शेख, संदिप वाकोडे, मिलींद इंगळे, प्रियंका गिरी, अनुराधा दाणी, मंगेश गजभिये आदी गजालकरणी  आपापल्या गजला सादर करन्   रंगत आणली संचालन गोपाल मापारी तर प्रताप वाहूरवाघ आभार मानले. सायंकाळी 5 ते 6 दरम्यान पुरस्कार वितरण सोहळा होता अध्यक्षस्थानी  आमदार अमोल मिटकरी तर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कुणाल मेश्राम, कॉंग्रेस प्रवक्ता कपिल ढोके उपस्थित होते त्यानंतर  समारोप सत्र असून त्यात प्रमुख पाहुणे प्रा मोहन खडसे प्रा वसुदा  देव प्रा भास्कर पाटील निरज् गायकवाड आदी उपस्तिती होते.  शेवटच्या सत्रातकवि संमेलनाचे आयोजन केले त्यात आध्यक्ष सुरेश पाचकवडे. तर प्रमुख अतिथी म्हणून हिम्मत ढाळे विनय दादळे  कविता राठोड मीरा टाकरे  रावसाहेब काळे आदी विचारपीठावर  उपस्थित राहतील तर  सहभागीकवी म्हणून विशाल् कुलट गोपाल भालतिलक् चंद्रशेखर महाजन अमिता घाटोळ गोदावरी कलोरे राजाभाऊ देशमुख धीरज   चावरे गजानन छबिले वासुदेव खोपडे सुनील लव्हाळे देवानंद  गहिले कृष्णा घाडगे  विलास् ठोसर  मनोहर घुगे सिद्धार्थ तायडे रंजन तायडे गोपाल मुकुंदे  राजू चिमणकर संजय  अरबट आधी कवी आपल्या कविता  सादर केल्या  सॅमेलनाच्या   यशस्वीतेसाठी सुनील दिवनाले रिता देशमुख प्रताप वाहूर वाघ धीरज चावरे गजानन  छबिले धीरज भोडे आदिनी परिषम  घेतले.

    Post Views:  388


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व