अकोला कर्तव्य आणि सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्यासाठी व संरक्षणासाठी व कायदा व्यवस्थेसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे तसेच सणवार परिवारासोबत साजरा न करता कर्तव्य आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचारी पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पक्ष महिला आघाडीने आज रक्षाबंधनाच्या पर्वावर त्यांना रक्षा सूत्र बांधून त्यांच्या कार्याला त्यांच्या कर्तव्याला व कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालया त आनंद उत्सव साजरा करण्याची संधी उपलब्ध करून दिली तसेच घरघर तिरंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सव निमित्त त्यांना ध्वज प्रधान करण्याचा कार्यक्रम सौ. सुहासिनीताई धोत्रे,सौ.गंगा देवी शर्मा, मंजुषा ताई सावरकर सौ.पुष्पाताई खंडेलवाल,सौ.अर्चनाताई मसने तसेच महानगराध्यक्ष विजय अग्रवाल सौभाग्यवती सुनिता अग्रवाल सौभाग्यवती चंदाताई शर्मा योगिताताई पावसाळे गीतांजली ताई शेगोकार सुमनताई गावंडे अश्विनीताई हात वळणे, वैशालीताई शेलके सारिका ताई जयस्वाल जानवी डोंगरे, कल्पना भार तिलक निशा कडी रवीता शर्मा निकिता देशमुख, निरी मा बोरा मंगला सोनवणे शारदा खेडकर वर्षा गावंडे सौभाग्यवती भाग्यश्री मापारी प्रणिता समरीतकर , यांच्या मार्गदर्शनात * रक्षाबंधनानिमित्त* महानगरातील प्रत्येक मंडळातील जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये सर्व पोलिस बांधव,महिला पोलिस यांना रक्षासुत्र बांधण्यात आले.तसेच वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करून रक्षासुत्र बांधून शुभकामना देण्यात आल्या.

Post Views: 252
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay