जि.प.शाळा चिंचोलीगणू येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लो. टिळक स्मृतिदिन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2022-08-04
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली गणू येते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक प्रतिदिन साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अंभोरे प्रमुख उपस्थितीमध्ये हजर होते व शाळेचे शिक्षक ची रेवासकर सर हे अध्यक्षस्थानी होते तसेच शाळेतील विद्यार्थी व बाहेर सर वाडकर सर भटकर सर संगीता भटकर यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर भाषण केली अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी विलास सरदार व अंगणवाडी सेविका सौ गवांदे उपस्थित होत्या.
Post Views: 200