×
Category
संपादकीय लेख
विविध बातम्या
साहित्यिक
सामाजिक व पत्रकार
राजकीय
सांस्कृतिक
अध्यात्मिक
समाज व पत्रकार प्रबोधन
कला
क्रिडा
सिने
सामाजिक उपक्रम
ज्ञान-विज्ञान
आरोग्य मार्गदर्शन
शोध
उद्योग
शेती
रोजगार मार्गदर्शन
व्यक्ती विशेष-परिचय
चळवळ
व्यक्तिमत्व विकास
व्यंगचित्रे
कथा
कविता
पाककला
पुस्तक समिक्षणे
चित्रपट-नाट्य समिक्षणे
वार्तापत्रे
लेख
साहित्य
स्तंभलेखन
महाराष्ट्र
प्रादेशिक
राष्ट्रीय
जागतिक घडामोडी
देश- परदेश
Video
Photo
अहमदनगर
अकोला
अमरावती
औरंगाबाद
बीड
भंडारा
बुलढाणा
चंद्रपूर
धुळे
गडचिरोली
गोंदिया
हिंगोली
जळगाव
जालना
कोल्हापुर
लातूर
मुंबई
नागपूर
नांदेड
नंदुरबार
नाशिक
उस्मानाबाद
परभणी
पुणे
रायगड
रत्नागिरी
सांगली
सातारा
सिंधुदुर्ग
सोलापूर
ठाणे
वर्धा
वाशीम
यवतमाळ
पालघर
होम
आमच्याविषयी
शहर
संपादकिय
देश
विदेश
मनोरंजन
क्रिडा
लाईफस्टाईल
भविष्य
पुरवणी
फोटो
व्हिडिओ
☰
होम
आमच्याविषयी
शहर
संपादकिय
देश
विदेश
मनोरंजन
क्रिडा
लाईफस्टाईल
भविष्य
पुरवणी
फोटो
व्हिडिओ
आणखी
संपादकीय लेख
विविध बातम्या
साहित्यिक
सामाजिक व पत्रकार
राजकीय
सांस्कृतिक
अध्यात्मिक
समाज व पत्रकार प्रबोधन
कला
क्रिडा
सिने
सामाजिक उपक्रम
ज्ञान-विज्ञान
आरोग्य मार्गदर्शन
शोध
उद्योग
शेती
रोजगार मार्गदर्शन
व्यक्ती विशेष-परिचय
चळवळ
व्यक्तिमत्व विकास
व्यंगचित्रे
कथा
कविता
पाककला
पुस्तक समिक्षणे
चित्रपट-नाट्य समिक्षणे
वार्तापत्रे
लेख
साहित्य
स्तंभलेखन
महाराष्ट्र
प्रादेशिक
राष्ट्रीय
जागतिक घडामोडी
देश- परदेश
Video
Photo
अहमदनगर
अकोला
अमरावती
औरंगाबाद
बीड
भंडारा
बुलढाणा
चंद्रपूर
धुळे
गडचिरोली
गोंदिया
हिंगोली
जळगाव
जालना
कोल्हापुर
लातूर
मुंबई
नागपूर
नांदेड
नंदुरबार
नाशिक
उस्मानाबाद
परभणी
पुणे
रायगड
रत्नागिरी
सांगली
सातारा
सिंधुदुर्ग
सोलापूर
ठाणे
वर्धा
वाशीम
यवतमाळ
पालघर
प्रेम, मानवता
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
16 Feb 2022, 12:22 PM
{चाल : भगवंताला भुललो म्हणुनी, तोही भुलला अपुल्याला}
मानवताहि गेली लयाला,
ना दया मया येथे उरली ।
दोन शब्द प्रेमाचे बोलण्या ,
इथे मानसे का हरली ॥धृ॥
जो तो धावतो पैशामागे ,
विसरोन सारे भवबंध ।
अनितीच्या लोभात बुडोणी ।
नसे मनात प्रेमाचा गंध ।
कर्तव्याला भुलला म्हणोनि,
आज मानवता इरली ॥१॥
बंगले माड्या,गाड्या घोड्या ,
तू खूप जोडले अनितीने ।
गरीबांना अन्नाचा घास तू ,
भरविलास का हाताने ।
किती जोडशील धन संपत्ती ,
हाव जीवाची ना सरली ॥२॥
दारू, गांजा, बाई, बाटली ,
व्यसनांचा हा पूर असे ।
भजन पूजन अन् कीर्तनात,
तुला कधिही वेळ नसे ।
आतातरि तू ये शुध्दिवर ,
वाट चूकीची का धरली ॥३॥
सेवाभाव सत्कर्म वडिलांचे ,
सार्थक कर या जन्माचे ।
सद्विवेकाला जागृत करोनी ,
थोडे कर्म कर परोपकाराचे ।
सत्संगाच्या सहवासाने ,
कैकांना स्फुर्ती भरली ॥४॥
विश्वासाच्या श्रीगुरूदेवाचे ,
सुविचार मिळतील भक्तिचे ।
ध्यान प्रार्थना योग साधना ,
शिक्षण मानव कल्यानाचे ।
प्रेम,मानवता कशी राखावी ,
ग्रामगीतेतून आम्ही शिकली ॥५॥
विश्वासराव देशमुख
शेगाव (निंबा) मोबा.क्र.९७६४९२५९८५
Post Views: 388
मुख्य संपादक
संजय एम. देशमुख
सहसंपादक
सतिश एम.देशमुख
सबंधित बातम्या
सर्व
गॅस सिलेंडरचा काळा बाजार, 19 सिलिंडर जप्त
४२ मिनेट
जलजीवन मिशन अंतर्गत निकृष्ट दर्जाचे काम! नानिवली येथे ठेकेदाराचा प्रताप..
४२ मिनेट
वंदे मातरम् – १५० वर्षांचा गौरवमहोत्सव अकोल्यात निलेश देव मित्र मंडळ तर्फे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी प्रदर्शनाचे आयोजन
४२ मिनेट
वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी
४२ मिनेट
पंचगव्हान येथे रुग्णांनी घेतला निशुल्क रोगनिदान शिबिराचा लाभ
४२ मिनेट
संतोष इंगळे यांना साहित्यिकांच्या वतीने श्रद्धांजली
४२ मिनेट
डॉक्टर दीपक मोरे यांना पितृशोक
४२ मिनेट
जनहितार्थ बातमी प्रकाशित केल्याने पत्रकारावर प्राणघातक हमला
४२ मिनेट
संपादकिय
सर्व
वासनांधांच्या विरोधातील जनआक्रोश आता धोक्याच्या वळणावर....!
समाजातील मुला मुलींची आयुष्ये नेहमी धोक्यातच!*
माणसातील माणूस संपला..समाजस्वास्थाशी खेळणारा सैतान जगला..! ..........संपादकीय
तोडाफोडीच्या गलिच्छ कारणाने समाज आणि लोकशाही संकटात!
शासनाच्या बेपर्वाहीने प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तींकडून कायद्यांचे सतत अवमुल्यन...!